Kavita Parabkar profile
Creator Profile

Kavita Parabkar

Sharing quote designs and daily inspiration.

67 Posts
5 Followers
6 Following
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - मी कितीही हारले किंवा जिंकू दे कधीच घाबरणार नाही.. जे काही आयुष्यात मिळेल तेही ठीक आहे.... देवाकडे काही दान नाही मागणार.. आयुष्यात काही ही झालं तरी हार नाही मानणार..
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे तुमच आरोग्य.. ते ठीक असेल तर तुम्ही काहीही करू शकता.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - जो गेला तो कधी माझा नव्हताच.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - प्रत्येक problem चे तीन solution असतात
1) स्वीकार करा 
2) बदल करा 
3) सोडून दया मी.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - बालपण म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातील सुंदर पान... जे कधीच वाचून संपू नये असे वाटत. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - खापरीच्या घरात पावसाळ्यात खूप वेळा पाणी गळत होत.. ते ही दिवस खूप पहिले.. मोठ्या बहिणीच्या डिलिव्हरी साठी भर रात्री वडिलांना गाडी शोधण्याची धडपड ही  पाहिली.. म्हणून आयुष्यात एकच स्वप्न आहे छोटसं घर ,घरासमोर बाग ,एक फोर व्हीलर आणि माझी प्रेमाची माणसं बस. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar -  - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - माणूस सगळ्यात जास्त थकतो शरीराने ही आणि मनाने ही ते म्हणजे म्हातारपण. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव करु या.. चला आज स्वतः ला एक प्रॉमिस करू या अहंकार बाजूला ठेउन सगळ्या सोबत प्रेमाने राहूया..
                  
                           कविता शेटके. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - बहुत शिकायते है।
खुद से,अपनों से। और उस रब से भी।
 लगता है ये शिकायते तभी खत्म होगी।
जब हम इस दुनिया से चले जायेंगे। - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - तुम्ही चंद्रभागेत जाऊन कितीही डुबकी मारा....
 पण तिथं चुकून घडलेली पाप च माफ केली जातात.. कट कारस्थान करून जी पाप केली जातात त्याला त्याच्या दारातही क्षमा नसते... - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - आई ची आई जेव्हा समजली तेव्हा खूप लेट झाला...
जग जिंकायला गेलो होतो तिलाच विसरून..
जेव्हा जाग आली तेव्हा समजले तिच्या वीणा तर घरचं अपूर्ण आहे...
 जिच्या साठी घरी परत आलो तेव्हा समजल ती तर त्या हॉस्पिटल मध्ये मृत्यू शी झुंजत होती.
 तिला तस बघून डोळ्यात पाणी थांबता थांबत नव्हते.
त्या  वेळी त्या देवा पर्यंत माझी हाक जाता जात नव्हती..
आणि ज्या आईसाठी परत आलो होतो, तिच्यापर्यंत पोहोचाय लाही लेट झाला होता..
आजही तिची आठवण आली की हे अश्रू थांबता थांबत नाही...
आणि तिला परत बोलवले तर ती काही येत नाही..


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - आयुष्यात नको आहे ते खूप काही मिळत पण जे सगळ्यात जास्त पाहजे असत ज्याची अपेक्षा असते ते नाही भेटत... - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - null - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - "भाऊ "
अगदी लहान होते तेव्हा माझ्या हाताला धरून हे जग दाखवलास. 
बाबांन सारखी माया तू कायम मला दिलास..
कधी कधी खूप भांडण करायचो तर,
कधी कधी खूप मस्ती,
एक एकदा तर पूर्ण घर डोक्यावर घेत होतो,
पण कधी मला जरा खरचडले तर घाबरून जायचा,..
खूप जीव लावायचा माझ्या वर,
माझा ही प्राण होता तो..
मोठे झालो आणि लग्न करून मी दूर गेले..
तरीही रोज माझा दादा कॉल करायचा..
आणि अचानक काळान घात केला,
रक्षाबंधन होत म्हणून येत होते माहेरी,
दादा साठी आवडतात म्हणून गुलाबजाम घेऊन 
आणि वाटले एक ड्रेस ही घेऊ...
गाडी तून वेळ जात नव्हता कधी एकदा दादा ला बघतो झालं होत..
बघता बघता एकदा का घरी पोचले..
पाहते तर खूप लोक माझ्या दरात उभे होते..
 बघते तर माझा दादा झोपला होता  तो ही कायमचा.....
आयुष्यात इतकं दुःख देव कोणालाच देऊ नये..
जे माझ्या वाटी आले,

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - भलेही  आई आपल्या पदराखाली मुलाला घेणारी ती पिढी पुन्हा कधीच येणार नाही....... पण जीन्स घालणारी आई असो किंवा साडी शेवटी प्रेम मात्र  आपल्या मुलावर तेवढेच राहणार... ते साडीत ल्या आई च असो किंवा जीन्स मधील 
ते कधीच नाही बदलत.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - "बायको "
सोडून मी माझ्या आई बाबा ना तुझ्या घरी आले..
कधी वाटले ही नव्हते इतकं प्रेम तुझ्या वरती करू लागले...
कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र तुझ्या नावच घातल...
तुझ्या साठी मी माझ्या आधार कार्ड, वोटिंग कार्ड वरच नाव ही बदलले..
तुझ्या प्रत्येक सुख दुःखात सोबत राहू लागले..
तुला आवडेल तेच मलाही आवडू लागले..
माहित नाही तुझ्यात अडकून राहू लागले..
 आयुष्य भर हात हाती देत असेच हसत सोबत राहू..
कधी काही चुकले तर एकमेकांना समजून घेत जाऊ.. 
आपला हा संसार सुखाने  हसत खेळत घालवू..




 - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - मी कुठे म्हणते त्याने माझ्या साठी कविता लिहावी..
फक्त मी त्याच्या साठी लिहिलेली कविता त्याने एकदा मनापासून वाचावी.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - null - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - मेल्यावर फक्त सोबत कर्म जात बाकी पैसे , प्रॉपर्टी, तुमची जीव लावलेली माणसं, सगळं काही इथेच सोडून जावं लागतात.... मग माहित असूनही  माणूस का त्या सगळ्यांच्या मागे धावतो काहीच समजत नाही... - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - "ती "
कधी कधी वाटतं ती पाहिजेच,
मनातल गुपित सांगण्यासाठी
मनसोक्त गप्पा मारण्यासाठी, 
हातात हात घालून डोळ्यात पाहणारी, 
न सांगताच दुःख समजून घेणारी. 
कधी तरी वाटत ती पाहिजेच ..
कधी हसवणारी, कधी रडवणारी,
ती जवळ घेता काळजाची धडधड वाढवणारी...
कधी कधी वाटतं ती  पाहिजेच 
रात्र दिवस तिच्या सोबत फोन वरून गप्पा मारण्यासाठी .
 कधी तरी कानात हळूच " होय मी तुझ्या साठी  आले आहे या जगात" म्हणून सांगून लाजून पळून जाणारी...
खरच राधा सारखी हवीच आयुष्यात रंग भरण्यासाठी..

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar -  - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar -  वारीतून चालताना शरीर थकते, पाय दुखतात, डोळ्यातून पाणी ही येत चालताना होणारा त्रासाने... पण जेव्हा त्या विटू माऊली पाहतो आणि सगळं विसरून जातो...आयुष्याची सगळी दुःख विसरून जातो. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - कितीही रागावले, कितीही बोललो, कितीही चिडलो तरी न रागावता सतत काळजी करणार एकच नात म्हणजे आई,  - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - स्वामी पैसा तर कमवायचा आहे पण श्रीमंत होण्यासाठी किंवा हौस मौज पूर्ण करण्यासाठी नाही ओ, पण जे मला म्हणतात ना की माझ्या जीवावर जगतेस त्याना उत्तर देण्यासाठी कमवायचा आहे. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - नात्यात प्रेम ,ओढ कमी असली तरी चालेल ओ, पण एकमेकांचा स्वाभिमान जपता आला पाहिजे,  - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - स्वाभिमान जपून एकट राहण्यासाठी पण हिमत लागते.... - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - नात्यात भांडण खूप होतात पण माघार तोच घेतो ज्याला हे नात संपू नये असे वाटत... - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - स्वामी कधी कधी वाटतं सगळ सोडून द्यावं आणि तुमच्या  पायावर डोके ठेवून कायमच झोपून जावं . - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - housewife होन पण सोप्प नाही ओ कितीही काम करा कोणाला दिसत नाहीत... त्यामुळं जर स्वाभिमान जपायचा असेल  तर काहींना काही तरी केलच पाहिजे... नुसत housewife होऊन नाही चालणार... तरच हे जग तुम्हाला किंमत देत. - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - UPSC चा रिझल्ट लागल्यावर अपयशी झालेला एक मित्र आपल्या मित्राला म्हणतो,
दुःख याच नाही की अपयशी झालो ...
मी अजून आयुष्य भर प्रयत्न करायला तयार आहे. पण तेवढी वेळ नाही रे, आई वडिलांना रिझल्ट सांगताना ज्या मनाला वेदना होतात ना सहन नाही होत रे... दर वेळच अपयश बघून त्याचा ही विश्वास कमी होतोय बघ,,, एक दिवस असे नको झाल पाहिजे माझा च माझ्या वरचा विश्वास कमी होईल. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - null - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - आयुष्यात खूप मोठा गुन्हा केलाय मी जेव्हा वेळ चांगली होती तीच घालवून बसले मी. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - कसं आहे बघा एका आईला काळजी असते आपली मुलगी जेवली नाही, याची तर एका सासूला काळजी असते सुनेने जेवण बनवले नाही याची. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - null - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - लग्नाच्या आधी असंख्य स्वप्न पाहणारी मी..
लग्नानंतर मात्र या चार भिंतीच्या आत मध्येच राहू लागले.
घर आणि नात्यांना सांभाळता सांभाळता स्वतःलाच विसरून गेले.
स्वतःमध्ये रमणारी मी आता मात्र स्वतःलाच विसरून गेले
स्वप्न पूर्ण करण्यासाठी लग्नानंतर रस्ता दिसत नव्हता  की या चार भिंतीनी बाहेर जाऊच दिले हे माझं मला समजलं नाही.
एकट असले की मन खायला उठतं.आणि झोपले की अधुरी स्वप्न झोपुच देत नाहीत...
माहित नाही आता वेळ निघून गेली आहे की काय असे वाटते.. पण तरही सुरुवात तर करू वाटते पण कुठून करायची हे समजत नाही. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - मला कोणावरही बोझ बनायचे नाही कृष्णा... जे माझ्या पासून दूर होणार आहेत.. त्याच्या आधीच मला त्याच्या पासून दूर करा ...
❤️जय श्री कृष्ण ❤️
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - तुम्ही कोणता ही व्यवसाय करा पण quality Best असेल तर तुम्हाला कोणीच व्यवसायात मागे टाकू शकणार नाही  - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - तुम्ही किती ही प्रयत्न करा शेवटी तुमचा रिझल्ट बगितला जातो... तुम्ही केलेला प्रयत्न नाही. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - तुम्ही कसे बोलता त्या ही पेक्षा तुम्ही दुसऱ्या सोबत कसे वागता हे जास्त matter करत. - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - आयुष्य हे तुमचं आहे तर अपेक्षा ही तुमच्या कडून ठेवा.  - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - आयुष्यात खूप संकटे आलेत म्हणून खचून जाऊ नको...
मागे पाय खेचणारे लाखो असतील पण तू त्यांना जुमानू नको..
वेळ किती ही वाईट येवो तू मात्र डगमगू नको..
देवावर श्रध्दा आणि कर्म करत जा अपयश आले म्हणून हार मात्र मानू नको...
रोज रात्री नंतर सूरज उगवतोच, तसच तुझा ही एक दिवस नकीच येईल...
फक्त तू धीर सोडू नको,आणि प्रयत्न करणं सोडू नको. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - रामायण मध्ये सुंदर वाक्य सागितले आहे, जसा पुरुष असेल तशीच त्याला स्त्री मिळते,,,, जर तुम्ही सीता ला शोधत असाल तर पहिला तुम्हाला राम झालं पाहिजे. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - कोणी तुम्हाला सोडून गेले तर रडत बसू नका कारण तुम्हाला त्याचा पेक्षा सुंदर आणि आयुष्भर सोबत असणारे कोणी तरी भेटणार आहे.... just Wait and w all watch  - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - आनंद हा मनातून झाला पाहिजे,,, नाहीतर चेहऱ्यावर काय आपण खोटी स्माईल आणू शकतो. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - पैसे मिळवणं तर खूप सोप आहे हो पण मिळवलेले पैसे maintain  ठेवन  खूप अवघड आहे. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - परिस्थिती माणसाला खूप काही सहन करायची ताकत देते. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - आपल्याला काही मिळाले नाही म्हणून रडत बसण्या पेक्षा जे मिळाले नाही ते मिळवण्या साठी प्रयत्न करा. - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - तुम्हाला सतत अपयश येत आहे, सहजपणे कोणतीच गोष्ट मिळत नाही आहे, तर देवावर नाराज नका होऊ, कारण सहजपणे मिळालेली कोणतीच गोष्ट जास्त दिवस नाही राहत, जरा वेळ लागेल पण देव तुम्हाला एक दिवस असं काही नकी देईल की ते  आयुष्यभर तुमच्या सोबत असेल.  - Made using Quotes Creator App, Post Maker App
K
Kavita Parabkar
Quote by Kavita Parabkar - अपयश यायच्या आधीच "मला काय हे जमत नाही"जे म्हणतात, तीच तर त्याची हार आहे  - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.