Payal Kodape profile
Creator Profile

Payal Kodape

मी शब्दवेडी पिहू( प्रेम कवीयत्री )

113 Posts
9 Followers
2 Following
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - झालं भावनेचा खेळ आता 
तू वाट रिकामी करशील काय 
वेदनेत जगत आहे 
तू स्वतः जाऊन मरशील काय 
अन मला माझ्या भावना येतात जपता सांगते तुला... 2
मी सोडते प्राण माझे
 की मी सोडते प्राण माझे 
तू अगोदर जीव सोडशील काय....
@anchahealfaj 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - हर बार आप हारोगे ये जरुरी नहीं होता 
बस आप मेहनत कितनी सिद्दत से करते हो 
ये जरुरी होता है...! - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - किती वेडी माझ्या मनातील आस 
भावनाना समजनारी गोष्ट जरा वाटते मला खास 
मनात भरावी मनता... भावना हळूच विरते 
दुरावा आलं की मन सुद्धा झूरते....

भावना शब्दात मांडली तर शब्द हरतात 
अश्रू साठले की डोळे सुद्धा रडतात 
मनाच्या कोपऱ्यात जरा घर बनलेलं 
ते जणू आता परके वाटतात.....

तो रात्र भर शोधतोय चेहरा माझा 
आता चंद्र, तारे जणू रुसले वाटते 
ही आस,ओढ कधी संपणार देव जाने 
ज्याला आपला करायच आहे तो जरा दूर वाटते...

त्याच वेड मन आता ही माझ्या आठवणीत जगतो 
प्रत्येक धडधडतीत माझं नाव येत 
कळल्या मला ही भावना साऱ्या त्याच्या
तरी दुरावा सारखा माझ्या मागे येत....

@payalkodape

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - सावला सा रंग मेरा
गालो पर काले धब्बे है 
आखे मेरी छोटी छोटी
बातें मेरी मोटी है...

       नादनिया मुझ में बहोत सारी
       बस में खुद को प्यारी लगती हू 
      नारी हू में नारी जैसी 
      कहा आज कल जीती हू...

सब कहते है लडकी है तु 
जरा लडकी जैसी रहती जा 
पर क्यूँ ना कहता कोई हमसे 
बेटी आगे आगे तु बढती जा.....

    नये नये रिश्तो में हमने 
    ख्वाईस जरा भुला दिये 
    सबको अपना मानकर 
फर्ज के खातीर सपने अपने जला दिये....

 लडका घर का चिराग मानो 
लडकी पाव की जुती है 
छोड जाये पती उसे 
तो उसकी ही चुडी टुटी है....

    जन्म लेते ही मुझको मुझसे 
    जुदा कर जाते हो 
    फिर स्त्री शक्ती की पूजा करने 
    मुझे ही ढुंड लाते हो.....

ख्वाईस मेरी छोड के अक्सर 
पंख मेरे काट दिये 
नारी ही तो है तु कहकर 
मुझको बीच भवर छोड दिये....

        एक दिन का सन्मान हमको 
        फिर अंधेरो का साया है 
       आज फिर लोगो के बीच हमने 
       खुद को एकेला पाया है..
                          #payalkodape 


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - दमली मी 
हरली मी 
नात्यामध्ये गुंतली मी.... 
वळणावरती चुकली मी
 एकटी असताना रडली मी 
वाटा जरा खळतळ माझ्या 
तरी यशाचे पाऊल चालली मी 
नात्यामध्ये सावरली 
प्रेमामध्ये बावरली 
कधी हरली मी 
कधी दमली मी 
हो स्त्री मनून जगली मी....
      
@payalkodape  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - कोऱ्या कागदावरच लिहणं मनातच ठेवावं 
कितीदा त्या नवीन चेहऱ्या कडे पाहावं..

डोळे मिटवून सुद्धा मन तूझ्या कडे वळावं 
तुला पाहून मी स्वप्नांत च हरावं...

आठवणीच्या पावसात मी चिंब चिंब भिजावं 
तूझ्या प्रेमात हळूच कुशीत मी निजावं...

दूर दूर असलो तरी नातं घट्ट असावं 
हातात हात नसला तरी साथ प्रेमात फुलावं...

देवाकडे मागताना कुठला लोभ नसावा 
तु नेहमी माझ्या सुखा दुःखात असावा...

रुसली जरी मी तर हक्काने गाली हसवावं 
कुणी नातं विचारलं जरी त्यात तुझ च नाव यावं..

मनातील भावनाना मी कसं आवरावं 
कोऱ्या कागदावरच लिहणं मनातच ठेवावं....

payalkodape
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - कुणी यावं वेदने वर माझ्या,जरा मायेने हात फेरून जावं 
मुलगी मनून जगत आहे,ते कोडंच सोडून जावं...

मुलगी मनून जन्म जरा, ऐकताना बरं वाटतं 
हक्क द्यावं मटलं तर,तु मुलगी आहे बाई!हेच कानी येत...

आकाशाची गणन भरारी,मला ही छान येते 
कोण, कुठे,आज आम्हाला एवढ हक्क देते..

एक दिवस छान आमच्या वर,खुप भाषण दिले जाते 
इतर दिसवी आम्हाला,घरकाम करणारी च मानलं जाते...

मी मुलगी बनून माझे,सगळेच नाती जपते 
तरी स्वप्न बघतेय तु,मनून माझेच मला खेचतेत...


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - नातं...!

मुलगी मनून लिहताना 
नेहमी आई, बाबा, भाऊ दिसतं 
हो..याचं ही असणं माझ्या 
आयुष्यात खुप खास नातं फुलतं ...

मुलगी मनून जन्म घेता 
नवीन नात्यात मी गुंतली 
सुखा दुःखात नेहमी परिवारासोबत 
आनंदात हसली....

उंच घेतली गगन भरारी 
कधी कधी अपयशात हरली 
थोड्या वेदना झाल्या खरं 
पण मग पुन्हा स्वप्न जगली....

सगळी नाती लिहतो आपण 
पण एक नातं उरतो 
आई, बाबा च्या नावा नंतर तो 
शेवटीच सोबत दिसतो....

आज वाटलं नातं सांगावं 
तुझ असणं सुखा दुःखात 
तूझ्या असल्यामुळे मी 
हसते छान गालात....




पायल अमर सयाम  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - लिहताना मी प्रेमा शिवाय कुठे च वळत नाही 
इतर असतात वाट पण मी तिकडे वळत नाही....

हो कळतात मला या वाटेवर खुप वेदना असतात 
पण का कुणास ठाऊक माझ्या मनाला त्याच भुरळ घालतात..

नवीन क्षण छान वाटतात जगताना मला प्रेमात 
मन ही झूरतो ना मग रे सख्या या आभासी जगात....

वेदना, प्रेम, विहर मला लिहताना छान वाटतो 
तुला आठवल की मग मनात प्रेम येऊन दाटतो....

प्रीती - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - Double tap to change text. - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - रुठ जाता है choti choti बातपे,पर वो मेरा अपना है
हर लम्हा सुख दुःख वाला
जिए साथ ए हमारा सपना है
गुस्सा मानो साथी उसका,पर दिल में मानो गुलाब हो
सात जन्म का पता नहीं, पर हर वक्त तेरा हो...
#PAYALKODAPE 

@sbdwedipihu - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - जो मेरा था, वो खो दिया मैंने
किसी का पुरा होकर देख लिया मैने
नहीं मिलता इस दुनिया में किस्मत का लिखा हुवा
क्यूँ कि पहिले हि मोहोब्बत कर के देख लिया मैंने....
#PAYALKODAPE

@Sbdwedipihu - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - मी असी त्या चंद्राची चांदणी होतो 
नेहमी जवळ असून ही त्यांच्यापासून लाखो मैल दूर होतो...!

फुलांचा सुगंध आला च होता 
अरे देवा! मी मात्र नात्याच्या वेदनेत चूर होतो...!

मी किती केली भेटीचा अचंबा
मात्र भूतकाळात जणु स्वप्न धूर होतो...!

 न चौकशी केली साधी ही नात्यांतली मी
ऐन थंडीतली मी ओस होतो...!

कोणत्या वेळेला आता दोष द्यावे..?
नात्याला आमच्या मीच नामंजूर होतो...!

ठेवते आहेस तू आठवणीत कोठे..? 
एकदा मीही तुझ्या अंगणातील तुळस होतो...!
#PAYALKODAPE



#sbdwedipihu - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - नकोत केवळ भास तयाचा 
नुसता गालावरती हास्य असावा
उसळून पाहता भावना हळव्या
स्वप्ना मध्ये मज सखा दिसावा 
जुळता जुळता नात्यासोबत 
प्रेमाची ही नाळ जुळावी 
उमजतांना मग कविता त्याला
या प्रेमाचा ही अर्थ कळावा.....
@sbdwedi-pihu

#PAYALKODAPE  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - तिला मात्र ठाऊक होते 
नऊ रंग नवरात्रीचे 
तिला मात्र ठाऊक होते 
फक्त्त इतरांसाठी जगायचे.....

स्वतःसाठी उपवास करण्याची 
तिला कधीच गरज भासलीच नाही 
धुनी,भांडी, लेकर या पुढची 
तिने दुनिया मात्र पहिलीच नाही..... 

आपट्याची पाने देणारी ती 
तिला सोन्याचा मोह कधी झालाच नाही 
कारण जगतानी स्वतःची 
इच्छा इतरांपुढे तिने कधी मांडलीच नाही...

खोटा रावण जळताना 
विचार करणारी ती 
नात्यातील खरा रावण 
ती ओळखूच शकली नाही....

#sbdwedi-pihu

PAYALKODAPE - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - खुश देखकर सवाल करते हो 
गालीब तुम भी क्या कमाल करते हो...

देखकर पूछ लिया हाल हमारा 
इस तरह आप हमारा खयाल करते हो...

 दिल बेकरार करके उदासी दे जातो हो 
उदास करके खुद मुझसे सवाल करते हो....

मरना चाहे तो ए मौत नहीं आती 
तुम अपना बनाकर जिना मुहाल करते हो....

अब किस किस की मिशाल दू
तुम तो अपना बनाकर बेगाना करते हो...

#sbdwedi_pihu

PAYAL- KODAPE - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - तुम्हे मैं अपना बनालू 
थोडी देर के लिए  दिल में बसालू 
और मेरी धडकने सुनानी है तुम्हे
कह दो तो तुम्हे सिने से लगा लू......
@payal - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - एक रात एक ख्वाब लिखूगी 
तुझे मेरे साथ लिखूगी 
पुरा वो चांद और थंडी हवाऐ 
फिर तेरे बाहो में खुद की खुशिया लिखूगी 
हकीकत में हम कभी मिलेंगे नहीं 
पर मुलाखात पे अपने गजल लिखूगी 
मेरे गजल में जिक्र तेरे होगा 
तू भूल जायेगा कुछ बात नहीं पर तेरे रात को दिन लिखूगी 
तू मेरा ना सो कसा ए मलाल लिखूगी 
और तू मेरे साथ नहीं तो क्या 
मैं तेरी हू ये मैं हर दिन हर रात लिखूगी....

@अनचाहे अल्फाज 
Payalkodape - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - कभी सोचती हू 
  क्या लिखू तेरे बारे मै!

फिर रुक जाती है 
ए सोचकर कि 
तुम भी मुझे याद करके मुस्कुराते होंगे 
मुझे याद करते होंगे!

मै तुम्हे महसूस करती हू 
अकेले ही मुस्कुराती हू 
हा, बिलकुल तुम्हारी तरह 
जैसे तुम ए पढकर मुस्कुरा रहे हो 
बाते पढ कर 
मुझे याद कर कर...!

पिहू 





@PAYALKODAPE  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - प्रकाश 

ना जगण्याचा अधिकार मला, ना मरण्याची मुबा होती......

पण भीम नावाचा एक तारा
मग चमकला होता राती....

विसमतेची होळी करून
समानतेचा अधिकार आलं 

घडवून निळी क्रांती बघा 
नवीन विचारच वादळं आलं...

बुद्ध निष्ठ तत्व ज्ञानाची सामाजिक क्रांती झाली 

अस्पृश्यता, अंधश्रद्धा याची मात्र राख झाली....

विज्ञाननिष्ठ विचाराचा 
सम्मानाचा हक्क गाजू लागल....

आणि धम्म दिक्षा घेताच कानी 
बुद्धम, शरनम, गच्छामी हे मंत्र कानी वाजू लागलं.....

पायल भारती जैपाल कोडापे 
 (शब्दवेडी पिहू ) गोंदिया - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - मी मनजे एक आठवणं 
काढता विसणारी....

मी मनजे एक नागमोळी वळण 
जे नेहमी चुकणारी....

मी मनजे एक कविची कल्पना 
जे कधीही बदलणारी...

मी मनजे एक पुस्तकातील आवडती कविता 
आवडती असतांना ही कधीच न वाचणारी...
 
PAYAL
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - नसले काही खास माझ्यात सांगते 
तरी तूला माझी आठवणं येत राहील...

पण एक खात्री आहे उराशी 
पण तू मला कधी विसरणार नाहीस....
 PAYAL - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - यांदे रुला जाती है 
बाते यांदे दे जाती है 
खैर दिन तो गुजर जाता है 
पर कम्बखत राते जगा जाती है...

@Payalkodape


sbdwedi pihu  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - होसला रख जरा वो मंजर भी आएगा 
समंदर चल के भी प्यासे के पास आएगा 

ना थक कर बैठना ए मुसाफिर मंजिल के 
 मंजिल भी अपनी होगी और मजा भी दुगना आएगा....!

✍️@payalkodape  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - नवीन वर्षात पाऊल जातो 
जरा जपून टाकून घ्या.... 
हा क्षण जगून घ्या 
बाकी सगळं विसरून दया...
खंत, दुःख, अपयश 
यांचे खेळ पुन्हा नको...
केली असतो, केल नाही 
आता या प्रश्ननाचा खेळ नको...
भविष्य अन भूतकाळात 
जगणे मात्र सोडून द्या 
पुढे येतो दिवस नवा चला आनंदाने जगून घ्या...

@payalkodape  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - चलो माना मैंने में फिजुल की 
बातो से दूर रहती हू 
खुद के यादों में ज्यादा 
मशरूप रहती हू 
सुना है यहाँ अक्सर वादे तुटते है 
शायद इसलिये मै अपनी हू....
@payal kodape  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - तुम
 जानते हो 
मुझे क्या पसंद है?


तुम्हारी मुस्कान 
आखों की शरारते 
गुलाब की खुशबू 
मोहोब्बत वाली यांदे 
चांदणी भरी रातें 

और 
सबसे ज्यादा 
इस तहरीर का 
पहला अल्फाज....
payalkodape - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - की बस इतना असर होगा,हमारी यादों का... 
की कभी कभी तुम बिनाबात मुस्कुराओ गे कभी हम..!♥️

@payalkodape 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - कठीन सी है राह गुजर 
थोडी दूर साथ चलो ना 
बहोत कडा है सफर जिंदगी का 
थोडी दूर साथ चलो ना 
ताउम्र कहा कोई साथ देता है, ये जानती हू मगर 
थोडी दूर साथ चलो ना 
एक शब की मुलाखत, भी गनीमत होती है 
कल की किसे खबर है, बस थोडी दूर साथ चलो ना ...
@PAYALKODAPE  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - क्यूँ ना तुझसे अब किनारा कर लिया जाए 
एकेला फिर से खुद को कर लिया जाए...

तेरा मिलना अब रब को पाने सा लगता है 
क्यूँ ना तेरी यादों में गुजारा किया जाए.... - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - सुख में हर कोई साथ देता है..गालिब 
तलाश उसकी करो जो दुःख में भी साथ दे...


अनचाहे-अल्फाज  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - बाबा म्हणजे....
स्तंभ,जो प्रत्येक वादळात काही न बोलता खंबीर उभा राहणारा....
ढाल, अशी जी परिवाराला नेहमी जपणारा....
असा जो मुलाच्या लग्नात झिजणारा....
काळजाच्या तुकडयाला परक्याच्या घरी अश्रू लपवून हसणारा...
स्वतःच्या वाटेला आलेल्या सुखाची साथ बांधणारा....
तूझ्यासाठी लिहलेलं प्रत्येक शब्द लिहायला आवडतं....आयुष्यात सगळं भेटेल पण बाबा तुझी जागा नेहमीच हृदयात राहील.....♥️
"HAPPY FATHERS DAY"

तुझी पायल  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - बेहद छोटी सी ख्वाहिश थी मेरी 
पहिले तुझा मांगा फिर तेरा जिक्र किया....

अनचाहे-अल्फाज  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - मी कुठे म्हणत आहे, सगळ्यांनी ध्यान द्यावे 
बस एकदा माझ्याकडे, माझ्या पिरमान ध्यान द्यावे...

योजनेचा प्रचार हजार होतं आहे, शासनाच्या बघ मयरबाणीतून 
कुठे जातात नेमक्या योजना, जरा शासनाने ध्यान द्यावे....

जमिनीच्या पहिली आज भेगा पाण्या अभावी 
कोरड्या माझ्या रानाकडे या पावसानी ध्यान द्यावे....

कुठला मतला लिहू सख्या, की लिहू गजल तुज्यासाठी 
वाचूनी गजल माझी त्याने पिरमाने हाक द्यावे...

दुःख अन सुखाची शर्यत आज या जीवनाशी 
दुःखात ही हसत राहावं, असं आयुष्याने द्यान द्यावे....


पायल कोडापे 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - मी कुठे म्हणत आहे, सगळ्यांनी ध्यान द्यावे 
बस एकदा माझ्याकडे, माझ्या पिरमान ध्यान द्यावे...

योजनेचा प्रचार हजार होतं आहे, शासनाच्या बघ मुरबाणीतून 
कुठे जातात नेमक्या योजना, जरा शासनाने ध्यान द्यावे....

जमिनीच्या पहिली आज भेगा पाण्या अभावी 
कोरड्या माझ्या रानाकडे या पावसानी ध्यान द्यावे....

कुठला मतला लिहू सख्या, की लिहू गजल तुज्यासाठी 
वाचूनी गजल माझी त्याने पिरमाने हाक द्यावे...

दुःख अन सुखाची शर्यत आज या जीवनाशी 
दुःखात ही हसत राहावं, असं आयुष्याने द्यान द्यावे....


पायल कोडापे 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - चंद मुलाखतें बक्शिस नहीं चाहिए मुझे 
अगर दे सको तो हर लम्हा नाम कर जाना....

अनचाहे-अल्फाज  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - जरुरत नहीं फिक्र हो तुम, 
कही कर न सकू वो जिक्र हो तुम....


@अनचाहे-अल्फाज 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - मतलबी दुनिया का अजिब ही कहर है 
सहद का नाम पर पिलाते जहर है....


अनचाहे-अल्फाज  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - गुलाब ले आया था, महबूब मेरा 
मैंने दिल कुछ तुकडे दिखा दी...!

अनचाहे-अल्फाज  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - खुद का इंतजार करना सीखो 
सुना है, महबूब हर बार करवटे बदलता है..!

अनचाहे-अल्फाज  - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - उसने कहा ठहर जाना दिल में.! हमने कहा  घुटन सी होती है हमें दिल तुम्हारे....उसमे भीड ज्यादा है...


बेनाम-परिन्दे  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - नींद से कह दो अब हमसे दोस्ती कर ले, अब वो शक्श चला गया...जिनके खातीर हम जगा करते थे..!

बेनाम-परिन्दे  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - बोल रहा था बहोत देखा तेरे जैसी..!मैंने भी बोल दि, धंधा करेगा तो देखेगा ही....

बेनाम-परिन्दे  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - सुना है दिलो के भी उसूल होते है, जनाब 
हर किसी को मोहोब्बत में नहीं बांधते...!


बेनाम-परिन्दे  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - कौन क्यूँ ना जाने चला गया ए जरुरी नहीं
क्या सिखा कर चला गया ए जरुरी है..!

बेनाम-परिन्दे  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - जो शक्श मेरी तस्वीर देख के बहक जाए 
सोच मेरे दिदार से क्या हाल होगा..!

बेनाम-परिन्दे  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - सिर्फ एक गलती की देर है.....
फिर लोग आपका किरदार भूल जाते है!

बेनाम-परिन्दे  - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - 

तेरे ना होने बस इतनी कमी होती है 
लाखों छुपालु अश्क आखों में, पर लबो मुस्कान सजती है...

pk - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - नजर ने नजर को 
इस तरह नजरो से देखा 
कोई प्यारा भी 
कभी इतना ना लगे 
तुझे देखे ना कोई 
किसी की नजर से
तुझे देखा है इस नजर से
की किसी और नजर की नजर ना लगे....

PK - Made using Quotes Creator App, Post Maker App
P
Payal Kodape
Quote by Payal Kodape - इतनी टूटी हू की छुने से बिखर जाऊंगा 
 मै सास बनकर उसके दिल में समा जाऊंगा 
वो मुझे अपना कहता है, बस ए ही काफी है 
 वो सामने दिखे तो, मुरसद मर ही जाऊंगा...
pk
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.